Daily Horoscope
✕

हिमाचलच्या सोलनमध्ये ढगफुटी, 2 घरे वाहून गेली, 7 जणांचा मृत्यू, 4 मृतदेह बाहेर

Updated: सोमवार, 14 ऑगस्ट 2023 (08:34 IST)
 
दोन्ही बाजूंनी रास्ता खचला 
जिथे हे ढग फुटले तिथे रस्ता दुतर्फा खचला असून त्यामुळे बचाव पथकाला घटनास्थळी पोहोचण्यात अडचण येत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, बचाव पथक पायीच घटनास्थळी पोहोचले आणि ढिगाऱ्याखालून चार मृतदेह बाहेर काढले. ढिगाऱ्यातून एका लहान मुलीचा मृतदेहही सापडला आहे. हे सर्व एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात येत आहे. हिमाचल प्रदेशमध्ये हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

पुढील लेख
Show comments