suvichar
✕

एक माणसाने केले 14 महिलांशी लग्न

Updated: बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (21:39 IST)
 
बिधू प्रकाश स्वेन (वय ५४ वर्षे) उर्फ ​​रमेश स्वेन असे या व्यक्तीचे नाव आहे. तो मूळचा ओडिशाच्या केंद्रपारा जिल्ह्यातील आहे आणि बहुतेक वेळा ओडिशाच्या बाहेर राहतो. हा माणूस स्वत:ला आरोग्य मंत्रालयाशी संबंधित डॉक्टर म्हणवत होता. स्वेनने ओडिशासह पंजाब, दिल्ली आणि झारखंडमधील महिलांना गोवले होते. सुशिक्षित लोकही स्वेनच्या जाळ्यात अडकले. सुप्रीम कोर्टातील एक वकीलही त्याचा बळी ठरला होता.
 
पोलिसांनी सांगितले की, आरोपी हा त्याच्या 14व्या पत्नीसोबत ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे राहत होता. त्यांची पत्नी दिल्लीतील एका शाळेत शिक्षिका आहे. त्या व्यक्तीच्या 14व्या पत्नीला समजले की तिच्या पतीने यापूर्वी 13 लग्ने केली आहेत. यानंतर महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. 

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

पुढील लेख
Show comments