Daily Horoscope
✕

नर्मदापुरममध्ये आई आणि मुलीचे मृतदेह आढळले, धारदार शस्त्राने हत्या

Updated: सोमवार, 21 एप्रिल 2025 (19:24 IST)
ALSO READ: काका-पुतण्यांच्या भेटींचे राजकीय परिणाम काय? ते पुन्हा बैठकीत एकत्र दिसले, अजित पवारांनी केला खुलासा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आईचे नाव पूजा मौर्य आणि मुलीचे नाव पल्लवी मौर्य आहे. या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे, लोक वेगवेगळ्या गोष्टींबद्दल बोलत आहे. ही घटना रविवारी संध्याकाळी घडली. माहिती मिळताच नर्मदापुरमचे एसपी  पोलिस दलासह घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. 
ALSO READ: गर्भपात न झाल्याने प्रियकराने प्रेयसीची हत्या करून जंगलात पुरले
Edited By- Dhanashri Naik 
ALSO READ: पनवेल : सहकाऱ्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने माजी पोलीस अधिकारीला जन्मठेपेची शिक्षा ठोठवली

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments