Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आता विमानतळावर आधारद्वारे प्रवेश

Updated: सोमवार, 9 ऑक्टोबर 2017 (17:12 IST)

बीआयएएलने जारी केलेल्या रिक्वेस्ट फॉर प्रपोजल (RFP) नुसार विमानतळावर डिसेंबर २०१८ पर्यंत आधार प्रवेश प्रणाली कार्यन्वित होणे अपेक्षित आहे. यामुळे विमानतळ स्मार्ट आणि डिजिटल होणार आहे.  आधार आणि बायोमेट्रीकद्वारे प्रवेश सुरू केल्याने अनेक फायदे होणार असल्याचे बीआयएएलने सांगितले. व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी तसेच त्याची इतर माहिती तपासण्यासाठी लागणारा वेळ कमी होणार आहे. प्रत्येक चेकपॉईंटवर ५ सेकंदात व्हेरिफिकेशन होईल.  विमानतळावरील इतर चौकशी आणि त्यासाठी लागणारा सरासरी २५ मिनिटांचा वेळ १० मिनिटांपर्यंत कमी होणार आहे. यामुळे एकाच गेटमधून कमी वेळेत जास्तीत जास्त प्रवाशांना जाता येईल.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments