रविवार, 5 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : सोमवार, 9 ऑक्टोबर 2017 (12:14 IST)

राज यांचा पुन्हा फटकारा मोदी नीतीवर टीका "परतीचा पाऊस" कार्टून

raj thakare

मोदी यांना थापा म्हणून संबोधित केलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा फसलेल्या मोदी यांच्या नीतीवर जोरदार टीका करत पुन्हा एक कार्टून काढले आहे, यामध्ये सोशल मिडिया कसा उलटला आहे. आणि मोदी भक्त कसे सटकले आहे हे त्यांनी दाखवले आहे. जसा परतीचा पाऊस जोरदार होता तसा परतीचा सोशल मिडीया कसा भाजपा वर उलटला आहे हे दाखवले आहे.

व्यंगचित्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांना कार्टून मध्ये लक्ष केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासाठी सोशल मीडियावरील 'परतीचा पाऊस' डोकेदुखी ठरत असल्याचा टोला ठाकरे यांनी दाखवत फटकारले आहे. ठाकरे यांनी हे चित्र आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर शेअर केलय.