मनोहर पर्रीकर यांच्या बद्दल हे सर्व महत्वाचे आयआयटी आमदार ते संरक्षण मंत्री
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. मनोहर पर्रिकर यांनी त्यांच्या घरी अखेरचा श्वास घेतला. मागील कित्येक महिन्यांपासून मनोहर पर्रिकर स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी झुंज देत होते.
13 डिसेंबर 1955 रोजी मनोहर पर्रिकर यांचा गोव्यातील मापुसा येथे जन्म
मार्गोओ येथील लोयोला हायस्कूल येथे शिक्षण माध्यमिक शिक्षण मराठी भाषेतून झालं.
1978 साली त्यांनी आयआयटी मुंबई येथून इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण
आयआयटी शिक्षित मनोहर पर्रिकर हे भारतातील पहिले आमदार
मनोहर पर्रिकर यांनी सुरुवातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम राजकारनात त्यांनी भाजपमधून प्रवेश
1994 साली पहिल्यांदा पर्रिकर गोवा विधानसभेत आमदार
जून 1999 ते नोव्हेंबर 1999 या काळात गोव्यात त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काम
24 ऑक्टोबर 2000 रोजी मनोहर पर्रिकर पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री
2014 साली केंद्रात भाजपचं सरकार आल्यानंतर मनोहर पर्रिकर हे देशाचे संरक्षणमंत्री
उत्तर प्रदेशातून ते राज्यसभेवर गेले