Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पटनामध्ये भाजप नेत्याची गोळी झाडून हत्या

Updated: बुधवार, 14 ऑगस्ट 2024 (11:53 IST)
 
मिळालेल्या माहितीनुसार बजरंगपुरी मध्ये अजय साह यांचे कुटुंब राहते व घरातच त्याचे दुधाचे दुकान आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री दहा वाजता दूध बूथ वर अजय शाह बसले होते. दोन तरुण तिथे पोहचले. व अचानक अजय शाह यांच्यावर गोळ्या झाडू लागले. ज्यामुळे ते खाली कोसळले. 
 
कुटुंबाने तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले पण नालंदा मेडिकल कालेज रुग्णालयामध्ये त्यांना मृत घोषित करण्यात आले. आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.  

Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

पुढील लेख
Show comments