बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 13 जून 2023 (14:57 IST)

बिपरजॉय चक्रीवादळ रौद्ररूप दाखवणार

Cyclone Biparjoy
बिपरजॉय चक्रीवादळ  रौद्ररूप दाखवणार,का येतात चक्री वादळे, वाचूया पूर्ण माहिती
आता कधीही मान्सून केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये दाखल होणार आहे. त्याचवेळी दुसरीकडे बिपरजॉय चक्रीवादळ आज त्याचे भीषण रूप दाखवणार आहे. हे चक्रीवादळ पुढच्या २४ तासांत अत्यंत तीव्र होणार आहे. यामुळे मुंबई, पालघर, कोकण किनारपट्टी अलर्ट जारी केला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ सध्या मुंबईपासून 630 किलोमीटरवर अंतरावर आहे.
बिपरजॉय चक्रीवादळामुळे कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि केरळच्या किनारी भागात जोरदार वारे वाहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच किनारपट्टीवर पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. IMD ने मच्छिमारांसाठी इशारा दिला आहे.
पाकिस्तानमधील कच्छ आणि लगतच्या गुजरातमध्ये पोहोचण्याची शक्यता
चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागामध्ये मोठ्या लाटा उसळतील तर मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी सिंधुदूर्ग या किनारपट्टीवरती वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
चक्रीवादळ ‘बिपोरजॉय’ आणखी धोकादायक रूप धारण करू शकते. हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकू शकते, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे. गुरुवारी ते पाकिस्तानमधील कच्छ आणि लगतच्या गुजरातमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम अनेक भागात दिसून येईल. पूर्व-मध्य अरबी समुद्रावरील तीव्र चक्री वादळात त्याची तीव्रता वाढली आहे. अरबी समुद्रात आलेले हे या वर्षातील पहिले चक्रीवादळ आहे. त्याचा जास्तीत जास्त परिणाम 15 जूनला दिसून येईल.
 
हवामान खात्याचे म्हणणे आहे की त्याचा प्रभाव इतका असू शकतो की मोबाइल टॉवर उखडले जाऊ शकतात. खांब पडू शकतात. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. अशा स्थितीत समुद्रात चक्रीवादळ निर्माण होऊन कहर कसा होतो, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ते समजून जाणून घेऊ या.
 
ब्युरो ऑफ मेट्रोलॉजीच्या अधिकृत वेबसाइटनुसार, समुद्रातून जमिनीवर उध्वस्त करणारे चक्रीवादळ एका विशेष परिस्थितीत तयार होते. जेव्हा समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान 26.5 अंशांपेक्षा जास्त असते. मग समुद्रात उबदार आणि ओलसर हवा वाढते. हे वारे वरच्या दिशेने वर येत असताना खाली कमी दाबाचे क्षेत्र तयार होते. आजूबाजूच्या वाऱ्यांपासून कमी दाबाच्या क्षेत्रात दाब वाढल्याने ते चक्रीवादळाचे रूप धारण करू लागते. हे चक्रीवादळ काही दिवस किंवा काही आठवडेही टिकू शकते.
 
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, एकदा चक्रीवादळ तयार झाले की समुद्राची उष्णता त्यासाठी इंधन म्हणून काम करते. समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान जसजसे वाढत जाते, तसतशी त्याला ऊर्जा मिळते. ते जिथे पोहोचते, तिथे जोरदार वारे वाहतात आणि पाऊस पडतो. दबाव जितका अधिक होईल, तितका जास्त विध्वंस होईल. हेच कारण आहे की ते जिथे येते तिथे विनाशाची पायवाट सोडते.
Cyclone Biparjoy
ANI
कोकणात मान्सूनची चिन्ह
बिपरजॉय चक्रीवादळ आज रौद्ररूप दाखवणार,का येतात चक्री वादळे, वाचूया पूर्ण माहिती

मान्सूनची सर्वच जण चातकाप्रमाणे वाट पहातायत. कोकण किनारपट्टीवर मान्सून सक्रीय होण्याची चिन्ह दिसू लागली आहे. मान्सून महाराष्ट्रात कधी सक्रीय होणार याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त केला जातो. पण मान्सून सक्रीय कधी होणार? पाऊस कधी येणार? याचे अचूक ठोकताळे किनारपट्टीवरचा मच्छिमार सुद्धा बांधत असतात. सध्या कोकण किनारपट्टीवर निसर्ग बदललाय सुरवात झालीय आहे. त्यामुळे मान्सून सक्रीय होणार आहे.
 
काय आहे चिन्ह
कोकण किनारपट्टी भागात माती मिश्रित फेणी म्हणजे फेसाचे पाणी येवू लागलंय. बिपरजॉय या चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर ही फेणी रत्नागिरीच्या किनाऱ्यावर पहायला मिळतेय. तर दक्षिणेकडून वाऱ्याचे प्रमाण देखील वाढलंय. याच गणितांच्या आधारावर मान्सून ४ ते ५ दिवसात सक्रीय होईल, असे म्हटले जात आहे.बिपरजॉय चक्रीवादळ आज रौद्ररूप दाखवणार,का येतात चक्री वादळे, वाचूया पूर्ण माहिती
आता कधीही मान्सून केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये दाखल होणार आहे. त्याचवेळी दुसरीकडे बिपरजॉय चक्रीवादळ आज त्याचे भीषण रूप दाखवणार आहे. हे चक्रीवादळ पुढच्या २४ तासांत अत्यंत तीव्र होणार आहे. यामुळे मुंबई, पालघर, कोकण किनारपट्टी अलर्ट जारी केला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ सध्या मुंबईपासून 630 किलोमीटरवर अंतरावर आहे.
बिपरजॉय चक्रीवादळामुळे कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि केरळच्या किनारी भागात जोरदार वारे वाहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच किनारपट्टीवर पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. IMD ने मच्छिमारांसाठी इशारा दिला आहे.
पाकिस्तानमधील कच्छ आणि लगतच्या गुजरातमध्ये पोहोचण्याची शक्यता
चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागामध्ये मोठ्या लाटा उसळतील तर मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी सिंधुदूर्ग या किनारपट्टीवरती वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
चक्रीवादळ ‘बिपोरजॉय’ आणखी धोकादायक रूप धारण करू शकते. हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकू शकते, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे. गुरुवारी ते पाकिस्तानमधील कच्छ आणि लगतच्या गुजरातमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम अनेक भागात दिसून येईल. पूर्व-मध्य अरबी समुद्रावरील तीव्र चक्री वादळात त्याची तीव्रता वाढली आहे. अरबी समुद्रात आलेले हे या वर्षातील पहिले चक्रीवादळ आहे. त्याचा जास्तीत जास्त परिणाम 15 जूनला दिसून येईल.
 
हवामान खात्याचे म्हणणे आहे की त्याचा प्रभाव इतका असू शकतो की मोबाइल टॉवर उखडले जाऊ शकतात. खांब पडू शकतात. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. अशा स्थितीत समुद्रात चक्रीवादळ निर्माण होऊन कहर कसा होतो, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ते समजून जाणून घेऊ या.
 
ब्युरो ऑफ मेट्रोलॉजीच्या अधिकृत वेबसाइटनुसार, समुद्रातून जमिनीवर उध्वस्त करणारे चक्रीवादळ एका विशेष परिस्थितीत तयार होते. जेव्हा समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान 26.5 अंशांपेक्षा जास्त असते. मग समुद्रात उबदार आणि ओलसर हवा वाढते. हे वारे वरच्या दिशेने वर येत असताना खाली कमी दाबाचे क्षेत्र तयार होते. आजूबाजूच्या वाऱ्यांपासून कमी दाबाच्या क्षेत्रात दाब वाढल्याने ते चक्रीवादळाचे रूप धारण करू लागते. हे चक्रीवादळ काही दिवस किंवा काही आठवडेही टिकू शकते.
 
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, एकदा चक्रीवादळ तयार झाले की समुद्राची उष्णता त्यासाठी इंधन म्हणून काम करते. समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान जसजसे वाढत जाते, तसतशी त्याला ऊर्जा मिळते. ते जिथे पोहोचते, तिथे जोरदार वारे वाहतात आणि पाऊस पडतो. दबाव जितका अधिक होईल, तितका जास्त विध्वंस होईल. हेच कारण आहे की ते जिथे येते तिथे विनाशाची पायवाट सोडते.
Edited by : Ratnadeep Ranshoor