Festival Posters
✕

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशात उत्साहात

Updated: शनिवार, 14 एप्रिल 2018 (15:37 IST)
 

Greetings on Ambedkar Jayanti. Pujya Babasaheb gave hope to lakhs of people belonging to the poorest and marginalised sections of society. We remain indebted to him for his efforts towards the making of our Constitution.

सभी देशवासियों को अम्बेडकर जयंती की शुभकामनाएं। जय भीम!

  •  
 
जळगाव येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी रात्री १२ वाजता रेल्वे स्टेशननजीक डॉ.बाबासाहेब यांच्या पुतळ्यानजीक ढोलताशांच्या प्रचंड गजरात डॉ.बाबासाहेब यांचा जयघोष करण्यात आला. त्यानंतर फटाक्यांची जोरदार आतशबाजी करण्यात आली. विविध संघटनांकडून डॉ.बाबासाहेब यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. जामनेर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मिरवणुकीला उत्साहात सुरुवात. जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी मिरवणुकीत लेझीम खेळून  कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला.
 
लातूर: आज महामानव, भारतरत्न, घटनाकार, उपेक्षितांचे क्रांतीसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला मोठ्या उत्साहाने सुरुवात झाली. नांदेड मार्गावरील आंबेडकर चौकात भंते पैय्यानंद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर वैशाली बुद्धविहारात सामुहिक बुद्धवंदना करण्यात आले. यानंतर हे भीमसैनिक आंबेडकर पार्ककडे रवाना झाले. याही ठिकाणी भंतेजींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सामुहिक वंदना केली. यावेळी भंतेजींनी शिक्षणात प्रगती करण्याचे आवाहन केले. शहरातील एक भाग शिक्षणात पुढे असतो आणि द्सरा भाग मागे असतो हा विरोधाभास नजरेस आणून दिला.
 
भीम अॅप वापरकर्त्यांसाठी  कॅशबॅकची ऑफर  
भीम अॅप वापरकर्त्यांसाठी एक खुशखबर असून आजपासून तुम्हाला कॅशबॅकची ऑफर मिळणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निम्मित हि ऑफर देण्यात आली आहे. या कॅशबॅक ऑफरमध्ये ग्राहक महिनाभरात 750 रुपये कॅशबॅक मिळवू शकतात आणि व्यापारी एक महिन्यासाठी 1000 रुपये कॅशबॅक मिळवू शकणार आहेत.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments