Marathi Biodata Maker
✕

एकाच कुटुंबातील पाच जण मृतावस्थेत आढळले

Updated: शनिवार, 2 जुलै 2022 (16:30 IST)

पोलिसांनी सांगितले की, कुटुंबप्रमुख एका खोलीत फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला तर इतर चार सदस्य जमिनीवर पडलेले आढळले. त्यांनी विष प्राशन केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
मृतांमध्ये कुटुंबप्रमुख ,त्याची पत्नी आणि दोन मुले यांच्याशिवाय आणखी एका महिला नातेवाईकाचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
 
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, "प्राथमिक तापसांती हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे आढळून येते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कुटुंब काही आर्थिक समस्यांमुळे तणावाखाली  होते, परंतु आम्ही तपास करत आहोत, तपासा नंतरच काही निष्कर्ष काढता येईल ."

त्यांनी सांगितले की, या घटनेची बातमी त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली .ते सकाळी कुटुंबातील जवळचे नातेवाईक त्यांच्या घरी पोहोचले.या प्रकरणात पोलीस तपास करत आहे. 
 
 

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

पुढील लेख
Show comments