suvichar
✕

श्रीनगरमध्ये ग्रेनेड हल्ला, तीन जखमी

Updated: मंगळवार, 25 जानेवारी 2022 (16:59 IST)
 
पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी मध्य काश्मीरमधील हरिसिंह स्ट्रीटवर दहशतवाद्यांनी अचानक ग्रेनेडने हल्ला केला. उद्या प्रजासत्ताक दिन असल्याने दहशतवाद्यांना सुरक्षा दलांना लक्ष्य करून आपले अस्तित्व दाखवायचे आहे. यामुळेच दहशतवाद्यांनी पोलिसांच्या वाहनावर ग्रेनेडने हल्ला केला, मात्र त्यापूर्वीच ग्रेनेडचा स्फोट झाला. या अपघातात तेथून जाणारे तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यांना तातडीने श्रीनगरच्या एसएमएचएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्ल्यानंतर लगेचच पोलीस आणि सुरक्षा दलांनी आजूबाजूच्या परिसरात सखोल शोधमोहीम सुरू केली. प्रत्येक नाक्यावर वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

पुढील लेख
Show comments