Dharma Sangrah
✕

वऱ्हाडाच्या बसचा भीषण अपघात

Updated: मंगळवार, 11 जुलै 2023 (11:11 IST)
 
प्रकाशम जिल्ह्यातील दर्शीजवळ भीषण रस्ता अपघात झाला आहे. ही बस पोडिली येथून काकीनाडा जात असताना ही घटना घडली. बसमधील लोग लग्नाच्या रिसेप्शनमध्ये सहभागी होण्यासाठी जात होते. प्रकाशम जिल्ह्यातील पोडिली येथील सिराजच्या मुलीचा विवाह काकीनाडा येथील वर्‍हाडीसोबत समोवारी गावात पार पडला. 
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments