Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कौशांबीमधील बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, १० हून अधिक जणांचा मृत्यू

Updated: सोमवार, 31 ऑगस्ट 2026 (20:44 IST)
 
स्फोटानंतर कारखाना पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून, सर्वत्र ढिगाऱ्यांचा खच पडला आहे. स्फोटाचा आवाज अनेक किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आल्याचे वृत्त आहे. परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेण्यासोबतच मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.  
ALSO READ: मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० च्या अंमलबजावणीत अकोला जिल्ह्याने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला
मुख्यमंत्र्यांनी दुःख व्यक्त केले
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा देण्याचे निर्देश दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला मृतांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात राहून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देशही दिले आहे.
 
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: 'ना कोणताही प्रस्ताव, ना विलीनीकरण'; एनडीएमध्ये प्रवेशाच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचे स्पष्टीकरण; म्हणाल्या-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचाच

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

पुढील लेख
Show comments