deepawali
✕

निवडणुकीचा आनंद भाजपनं मागवले 'सामना' पथकाचे ढोल

Updated: सोमवार, 18 डिसेंबर 2017 (17:55 IST)

 यामध्ये शेलार म्हणतात की आम्ही विजय जल्लोषात साजरा करण्यासाठी मुद्दामच ‘सामना’ ढोल पथकाचे मागवले आहेत. या निवडणुकीत शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालं त्यामुळे भविष्यात कलानगरवाल्यांना डिपॉझिट वाचवण्याचं मशिन घ्यावं लागनार आहे अशी टीका त्यांनी केली .

निवडणुकीदरम्यान EVM, जीएसटीची अंमलबजावणी, नोटाबंदी अशा मुद्दयांवरुन शिवसेनेनं आपलं मुखपत्र ‘सामना’तून भाजपवर या आगोदर टीका केली होती.

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

पुढील लेख
Show comments