सोमवार, 23 मार्च 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मराठी बातम्या
महाराष्ट्र न्यूज
राष्ट्रीय
Written By
Last Updated :
सोमवार, 7 जून 2021 (17:35 IST)
संबंधित माहिती
गरिबांना मोफत धान्य देण्याची योजना नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार: मोदी
उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेणार
सुनेला 80 हजारात विकलं, नवर्याच्या माहितीवरून आठ गुजरातींना अटक
Black Fungus News: काळी बुरशीच्या रुग्णांना इंजेक्शन लावताच ते थंडीने थरथरायला लागले, तीव्र ताप आणि उलट्यांचा त्रास देखील
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आज सायंकाळी 5 वाजता देशाला संबोधित करतील
PM Modi LIVE : 18 वर्षांवरील सर्वांना केंद्र मोफत लस देणार
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी कोरोनाव्हायरस काळात 9 व्या वेळी देशाला संबोधित करीत आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की ...
05:35 PM, 7th Jun
नोव्हेंबरपर्यंत नागरिकांना मोफत धान्य
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेमार्फत धान्य
80 कोटींहून अधिक जनतेला मोफत धान्य
05:31 PM, 7th Jun
18 वर्षांवरील सर्वांना केंद्र मोफत लस देणार
21 जून पासून मोफत लसीकरण
देशातील लसीकरणाची जबादारी केंद्राची
05:25 PM, 7th Jun
21 जून पासून 18 वर्षांपासून अधिक वयाच्या लोकांसाठी केंद्र राज्याला मोफत लस उपलब्ध करुन देईल
भारत सरकार लसीकरणाबद्दल सर्व व्यवस्था सांभाळणार
दोन आठवड्यात ही व्यवस्था लागू होईल
नवीन गाईडलाइन्सच्या हिशोबाने सर्व पार पडेल
05:23 PM, 7th Jun
राज्य सरकारांना अधिकार दिले
केंद्रानं राज्याला गाईडलाइन्स दिल्या
1 मे पासून 25 टक्के हक्क राज्यांच्या हाती दिले
राज्यांना कठिण काळ कसा असतो याची जाणीव झाली
मे च्या दोन आठवड्याच्या आत राज्यांनी केंद्राची व्यवस्था चांगली असल्याचे म्हटले
वेळेवर राज्यांनी पुनर्विचारची मागणी केली
05:20 PM, 7th Jun
भारतात यद्धपातळीवर लसीकरणाचं कार्य सुरु
आरोग्यसेवकांच्या लसीकरणावर भर दिला
ज्यांनो कोरोनाचा धोका अधिक त्यांना आधी लस दिली
देशामध्ये इतर लसींनाही परवानगी
लस संशोधनासाठी शास्त्रज्ञांचं कौतुक
05:15 PM, 7th Jun
23 कोटींहून अधिक नागरिकाचं लसीकरण
आज देशात सात कंपन्या विविध लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत
इतर देशातून लस खरेदी प्रक्रियेला वेग
मुलांसाठी वॅक्सीन ट्रायलवर वेगाने कार्य सुरु
नेझल वॅक्सीनवर कार्य सुरु
05:11 PM, 7th Jun
इतर देशांमध्ये जेथे औषधे उपलब्ध होती, तेथे आणण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडली नाही
या अदृश्य व्हायरस विरूद्धच्या लढाईतील सर्वात मोठे शस्त्र म्हणजे कोविड प्रोटोकॉल
लस आमच्यासाठी संरक्षण कवच आहे
देशानं मिशन मोडमध्ये काम केलं
देशात लस निर्माण ऐतिहासिक
05:09 PM, 7th Jun
आरोग्याच्या सुविधा अधिक प्रमाणात वाढल्या
लसीकरण हे सुरक्षा कवच
भारतीय लस नसती तर काय झालं असतं
दुसरी लाट अजून संपलेली नाही
कोरोनाशी लढाई अद्यापही सुरु
05:06 PM, 7th Jun
100 वर्षातील सर्वात मोठा (साथीचा रोग)
यापूर्वी इतकी ऑक्सिजनची गरज कधीच नव्हती
दुसर्या लाटेवर लढा सुरूच आहे
बर्याच लोकांचे प्रियजन हरवले आहेत
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?
देवाची पूजा करताना कोणत्या स्तोत्राचे पठण करावे, हे मुख्यत्वे तुमच्या आराध्य दैवतावर आणि तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या वेळेवर अवलंबून असते. मात्र, हिंदू धर्मात आणि विशेषतः महाराष्ट्रात काही स्तोत्रे 'नित्यपठणीय' मानली जातात, जी केल्याने घरात सकारात्मकता आणि शांतता नांदते.
घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?
घरात कोणतेही धार्मिक कार्य अर्थात पूजा, अभिषेक, शांती किंवा सत्यनारायण करताना केवळ विधी महत्त्वाचा नसून, त्यावेळचे नियोजन, पावित्र्य आणि शिस्त देखील तितकीच महत्त्वाची असते. तसेच घरात धार्मिक कार्य करताना काही गोष्टींची काळजी घेतल्यास कार्यात कोणताही अडथळा येत नाही आणि सकारात्मकता टिकून राहते. धार्मिक कार्य घरात करतांना कोणती काळजी घ्यावी आज आपण पाहणार आहोत.
तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?
जर एखाद्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक '१' असेल, तर तो क्रमांक वापरणाऱ्या व्यक्तीला इतरांच्या तुलनेत खूपच कमी फोन येतात. शिवाय, जे काही फोन येतात, त्यावरील संभाषणे केवळ संबंधित कामासाठी आवश्यक असलेल्या किमान बाबींपुरतीच मर्यादित असतात. साधारणपणे, अशा व्यक्तींना पुरुषांकडून येणाऱ्या फोनचे प्रमाण अधिक असते. जर तुमचा व्यवसाय 'महिला-केंद्रित' असेल—म्हणजेच, जर तुम्ही प्रामुख्याने महिलांशी संबंधित असा व्यवसाय करत असाल—आणि तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक '१' असेल, तर तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या कामकाजात अडचणींचा सामना करावा लागेल. तुम्हाला योग्य प्रकारच्या ग्राहकांचे फोन येणार नाहीत; कारण या क्रमांकाकडे प्रामुख्याने पुरुषांचे फोन आकर्षित होतात, अशा व्यक्ती ज्यांचा तुमच्या विशिष्ट व्यवसायाशी काहीही संबंध किंवा सुसंगतता नसते.
Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित
गौरी (Gauri) - शुभ्र, तेजस्वी, पवित्र; माता पार्वतीचे मुख्य नाव. गौरिका (Gaurika) - गौरीसारखी शुभ्र किंवा सुंदर स्त्री. गौरांशी (Gauranshi) - गौरीचा अंश किंवा गौरीसारखी तेजस्वी. गौरीप्रिया (Gauripriya) - गौरीला प्रिय असलेली. गौरवी (Gauravi) - गौरीसारखी आदरणीय किंवा तेजस्वी.
Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल
१. गुळ आणि ओवा (Jaggery and Carom Seeds) गुळ आणि ओवा यांचे मिश्रण शरीरात उष्णता निर्माण करण्यास मदत करते. कसे वापरावे: १ ग्लास पाण्यात १ चमचा ओवा आणि थोडा गुळ टाकून ते उकळा. हे पाणी कोमट असताना रिकाम्या पोटी प्या.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
Virgin Boy Egg मुलांच्या लघवीत अंडी उकळून तयार कॉफी का पीत आहेत हे लोक? सोशल मीडियावर चर्चांना उधाण
जगभरात आपल्याला विविध प्रकारचे खाद्यपदार्थांचे प्रयोग पाहायला मिळतात; मात्र, चीनमधील एका कॅफेमधील एका नवीन पदार्थाने लोकांना पूर्णपणे अवाक करून सोडले आहे. या कॅफेमध्ये एक अशी अनोखी कॉफी दिली जात होती, ज्यामध्ये मुलांच्या लघवीत उकडलेली अंडी वापरण्यात आली होती. ही बातमी समोर येताच, सोशल मीडियावर यावर जोरदार चर्चा सुरू झाली आणि जनतेकडून यावर तीव्र टीका करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, चीनच्या झेजियांग प्रांतातील एका कॅफेमध्ये ही विचित्र कॉफी विकली जात होती. याची किंमत साधारणपणे २८ युआन (Yuan) इतकी होती—जी भारतीय रुपयांमध्ये ३०० ते ३५० रुपयांच्या दरम्यान आहे.
हवामान विभागाने महाराष्ट्रासह १५ राज्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा 'हाय अलर्ट' दिला
महाराष्ट्रासह १५ राज्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा 'हाय अलर्ट' तर पश्चिम महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रात प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर जास्त असेल.
मुंबई-गोवा महामार्गावर 'रास्तारोको' आंदोलन; शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा मुद्दा, वाहतुकीवर मोठा परिणाम
शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सिंधुदुर्गमध्ये आणि मुंबई-गोवा महामार्गावर 'रास्तारोको' आंदोलन पुकारले आहे, ज्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.
विधान परिषदेतून ९ सदस्य निवृत्त होणार; उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे आणि अमोल मिटकरी यांसारख्या मोठ्या नेत्यांना आज निरोप दिला जाणार
महाराष्ट्र विधानपरिषदेत खरोखरच एका भावूक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या पर्वाचा समारोप होत आहे. शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) अमोल मिटकरी यांच्यासह एकूण ९ सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याने त्यांना आज सभागृहात अधिकृतपणे निरोप दिला जात आहे.
पश्चिम आशिया संघर्षावर पंतप्रधान मोदी: ३ लाख हुन अधिक भारतीय सुखरूप परतले
लोकसभेत पश्चिम आशियातील संघर्षावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, जयशंकर आणि हरदीप पुरी यांनी गेल्या दोन ते तीन आठवड्यांपासून सभागृहाला माहिती दिली आहे. याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि लोकांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होत आहे.