ganesh chaturthi
✕

PNB Scam: मेहुल चोकसी सीआयडीच्या ताब्यात

Updated: गुरूवार, 27 मे 2021 (11:15 IST)
 
मेहुलला डोमिनिका पोलिसांनी पकडले आहे. त्याला लवकरच अँटिगा पोलिसात स्वाधीन केले जाऊ शकते. रविवारी त्याला एका कार मध्ये बघितल्यावर मग अचानक तो गायब झाला. त्यानंतर बुधवारी तो डोमिनिका पोलिसांच्या तावडीत सापडला.
 
महत्त्वाचे म्हणजे चोकसी यांनी 2017 मध्ये अँटिगा-बार्बुडा नागरिकत्व घेतले. तब्येत बिघडण्याच्या नावाखाली त्यांनी भारतात येण्यास नकार दिला आहे. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यासारख्या संस्था दक्षता प्रत्यारोपणासाठी प्रयत्न करीत आहेत.
 
मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांच्यावर पंजाब नॅशनल बँकेसोबत 13 हजार कोटींहून अधिकचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. हा घोटाळा केल्यानंतर दोघांनीही परदेशात पळ काढला आहे. 

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments