चाकूचा धाक दाखवत अल्पवयीन युवती वर केला बलात्कार

Last Modified शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017 (13:02 IST)

तेवीस वर्षीय नराधमाने
चाकूचा धाक दाखवून
17 वर्षीय युवतीवर सातत्याने बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे. ठाणे येथील
पीडित युवतीने कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यामध्ये
पोलिसांनी आरोपी अश्‍विन टर्पे (23) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

घोडबंदर रोड

17 वर्षीय युवती येथे राहते. ती मोलमजुरी आणि इतर छोटी मोठी कामे
करते.आरोपी अश्‍विन टर्पे (रा. तुर्फेपाडा, शरद म्हात्रेंची चाळ, ब्रह्माण्ड ठाणे) पीडित युवतीची
याच्याशी ओळख
झाली. आरोपी
टर्पे याने तरुणीला घरी बोलवले होते.
तिला ब्रह्माण्ड शिवनेरी टॉवरसमोरील पत्र्याच्या शेडमध्ये नेत चाकूचा धाक दाखवत
अत्याचार केला आहे. मात्र एकदा न करता त्याने तिला जीवे मारण्याची धमकी देत वेळोवेळी अत्याचार केला. या त्रासाला कंटाळलेल्या तरुणीने धाडस दाखवत अखेर कासारवडवली पोलीसांत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. संशयित आरोपी टर्पे फरार
आहे.



यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

कोरोना : देशातल्या ऑक्सिजन वितरणाची पाहणी करण्यासाठी ...

कोरोना : देशातल्या ऑक्सिजन वितरणाची पाहणी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडून टास्क फोर्सची स्थापना
देशातल्या ऑक्सिजन वितरणाची पाहणी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने राष्ट्रीय टास्क फोर्सची ...

पंतप्रधान-मुख्यमंत्री यांच्यात दूरध्वनीद्वारे संवाद : ...

पंतप्रधान-मुख्यमंत्री यांच्यात दूरध्वनीद्वारे संवाद : महाराष्ट्राच्या कोरोनाविरोधात लढाईविषयी पंतप्रधानानी केले कौतुक
कोरोनाविरुद्ध लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ...

INS विक्रमदित्याला आग, नौदलाने सांगितले- सर्व कर्मचारी ...

INS विक्रमदित्याला आग, नौदलाने सांगितले- सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत
शनिवारी सकाळी भारताच्या विमानवाहू जहाज आयएनएस विक्रमदित्य (INS Vikramaditya) याला भीषण आग ...

खबरदारी घेतल्यावर कोरोनाची तिसरी लाट येणार नाही -वैज्ञानिक ...

खबरदारी घेतल्यावर कोरोनाची तिसरी लाट येणार नाही -वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन
नवी दिल्ली. कोरोनाव्हायरसच्या तिसऱ्या लाटेच्या भीतीने, नरेंद्र मोदी सरकारचे केंद्राचे ...

नागपुरात एनसीबीने केली कारवाई, 2 किलो ड्रगसह कुरिअर ...

नागपुरात एनसीबीने केली कारवाई, 2 किलो ड्रगसह कुरिअर कंपनीच्या मालकाला अटक
नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) महाराष्ट्रातील नागपूर येथील कुरिअर कंपनीचे मालक नचिकेत ...