Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संघाकडून यंदा पहिल्यांदाच मुंबईत इफ्तार पार्टीचे आयोजन

Updated: बुधवार, 30 मे 2018 (17:30 IST)

मुस्लिम समाजापर्यंत पोहोचण्यासाठी २०१५ पासून संघाकडून अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.  देशातील पश्चिम आणि दक्षिण भागातील मुस्लिमांपर्यंत पोहोचणे हे मुंबईत इफ्तार पार्टी आयोजित करण्यामागचे संघाचे उद्धिष्ठ असल्याचे सांगण्यात येते. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. इथे मोठ्याप्रमाणात वाणिज्य दुतावास आहेत. मुंबईत मोठ्याप्रमाणात मुस्लिम उद्योगपती राहतात. त्यांनी देशाच्या योगदानात मोठे योगदान दिले आहे. इफ्तार पार्टीच्या माध्यमातून आम्ही सर्व लोकांशी चर्चा करू इच्छितो, असे पाचपोरे म्हणाले.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

पुढील लेख
Show comments