1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 29 मे 2018 (15:26 IST)

एयर इंडियाच्या एअर होस्टेसने वरिष्ठ अधिकार्‍यावर लावला लैंगिक अत्याचाराचा आरोप

sexual harassment
एअर इंडियाच्या एका एअर होस्टेसने आपल्या एका वरिष्ठ अधिकार्‍यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप लावला आहे.
एएनआयच्या ट्विटप्रमाणे एअर होस्टेसने या बाबतीत विमानन मंत्री सुरेश प्रभू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिखित तक्रार केली आहे आणि आपले सीनियर एक्जीक्यूटिव आफिसारवर लैंगिक अत्याचाराचा आरोप लावला आहे.