1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 29 मे 2018 (14:05 IST)

CBSE 10th Result 2018: सीबीएसईच्या १० वी चा निकाल जाहीर

Central Board of Secondary Education
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनतर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा आज निकाल जाहीर झाला. देशभरातून 16.88 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.  
 
cbseresults.nic.in, cbse.nic.in and results.nic.in. या संकेतस्थळांवरही विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे.
 
निकाल असा पहा 
 
पहिली पायरी – cbse.nic.in या वेबसाइटवर जा, दुसरी पायरी – CBSE 10th Result 2018, CBSE Class 10th Result 2018 ही लिंक शोधा व तिच्यावर क्लिक करा. तिसरी पायरी – आपला रोल नंबर भरा, चौथी पायरी – तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल, तो डाउनलोड करा म्हणजे तो तुम्हाला नंतरही उपयोगी येऊ शकेल.