suvichar
✕

भारतामध्ये विकसित होत असलेल्या कोरोना लस 'या' टप्प्यात आल्या

Updated: बुधवार, 19 ऑगस्ट 2020 (08:47 IST)
 
या तिन्ही लस कोणत्या टप्प्यात आहेत. याची माहिती देण्यात आली आहे. पंतप्रधानांनी देशाला स्वातंत्र्यदिनी जनतेला आश्वासन दिले होते. ते म्हणाले होते की, 3 लसी भारतात विकसित केल्या जात आहेत आणि वेगवेगळ्या टप्प्यात आहेत. त्यापैकी एक  फेज 3 चाचणी दाखल झाली आहे. अन्य 2 फेज 1 आणि 2 चाचणी आहेत, अशी माहिती एनआयटीआय योग व्हीके पॉल यांनी दिली आहे.  

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments