मंगळवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी असा दावा केला की त्यांच्या देशाने कोरोनाव्हायरसच्या पहिल्या लसीला मान्यता दिली आहे. पुतीन म्हणाले की जगातील प्रथम यशस्वी कोरोना विषाणूची लस आहे. त्याला रशियाच्या आरोग्य मंत्रालयाकडून मान्यता मिळाली आहे. पुतीन म्हणाले की, त्यांच्या मुलीला ही लस दिली होती. मॉस्कोच्या गेमलिया संस्थेने ही...