Dharma Sangrah
✕

धक्कादायक! अजगराला पकडून तीन तुकडे केले; नंतर त्याला शिजवून खाल्ले, तीन जणांना अटक

Updated: शनिवार, 26 सप्टेंबर 2026 (17:00 IST)
ALSO READ: दारूबंदी असूनही नागालँडमध्ये विषारी दारू प्यायल्याने १९ जणांचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी अजगराची शिकार केल्याप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी आधी अजगराला पकडले, नंतर त्याला मारले, त्याचे तुकडे केले, ते शिजवले आणि नंतर खाल्ले. पोलीस पथकाने आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. वन अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले की, मन्नमंगलम येथे अजगराची शिकार करून खाल्ल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.  ते सर्व मन्नमंगलमजवळील चेरुकुन्नूचे रहिवासी आहे. 
ALSO READ: उत्तराखंडमध्ये पुढील दोन दिवसांसाठी चार धाम यात्रा स्थगित, अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments