Marathi Biodata Maker
✕

Shardiya Navratri 2026 Wishes Marathi शारदीय नवरात्रीच्या शुभेच्छा

Updated: रविवार, 11 ऑक्टोबर 2026 (10:11 IST)
शारदीय नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!
 
जशी दिव्याची वात प्रकाशाने उजळून निघते, 
तसेच तुमचे आयुष्य देवीच्या आशीर्वादाने 
आनंदाने आणि यशाने उजळून निघो
नवरात्रोत्सवाच्या भक्तिमय शुभेच्छा!
 
आदिशक्तीच्या आगमनाने तुमच्या घरात आणि मनात 
नेहमी आनंदाचे वातावरण राहो
देवी दुर्गा तुम्हाला प्रत्येक संकटाशी लढण्याची ताकद देवो
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
दुर्गामातेच्या पवित्र पावलांनी 
तुमच्या आयुष्यात सौख्य, शांती आणि भरभराट येवो
हे नऊ दिवस तुमच्या आयुष्यात 
नवा उत्साह घेऊन येवोत
शारदीय नवरात्रीच्या शुभेच्छा!
 
शक्ति, भक्ती आणि उत्साहाचा हा सण 
तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखांचा नाश करो 
आणि तुम्हाला प्रगतीच्या नव्या शिखरावर नेवो
नवरात्रोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
 
नऊ रंग, नऊ रूप आणि अमर्याद कृपा... 
नवरात्रीचा हा सण तुमच्या कुटुंबासाठी 
आनंदाची, आरोग्याची आणि यशाची पर्वणी ठरो
शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
जगदंबा भवानीची कृपा तुमच्या पाठीशी अशीच राहो 
आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत
नवरात्रीच्या या मंगलमयी काळात 
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा!
 
देवी मातेचे नऊ रूप तुमच्या आयुष्यात 
सुख, शांती, समाधान, ऐश्वर्य आणि आरोग्य घेऊन येवोत
नवरात्रोत्सवाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
 
गरब्याचा ताळ, भक्तीचा मेळ आणि मातेचा आशीर्वाद! 
या नवरात्रीत तुमच्या आयुष्यात नवा आनंद 
आणि सकारात्मक ऊर्जा मिळो
शारदीय नवरात्रीच्या शुभेच्छा!
 
आई जगदंबेचा वरदहस्त तुमच्या डोक्यावर सदैव राहो
तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला 
शारदीय नवरात्रीच्या मंगलमयी हार्दिक शुभेच्छा!
 
आई भवानीच्या चरणी अर्पूया भक्तीचा हार, 
तिच्या कृपेने सुख-समृद्धी येत राहो घरात दरबार
तुम्हा सर्वांना व तुमच्या परिवाराला 
घटस्थापना व नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा!

सर्व पहा

बुद्धीचा दाता गणपती बाप्पा! बुधवारी अशी करा विशेष आराधना, मिळतील शुभ फळ!

जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी बुधवारी केवळ एक मंत्र जपा, परिणाम बघा

एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही पाताळ चरण आरती बुधवारची

भारतातील या राज्यांमध्ये दसऱ्याची भव्यता करते पर्यटकांना आकर्षित

Baby girl names inspired by Lord Rama प्रभू श्रीराम यांच्या नावावरुन मुलींची नावे

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

पुढील लेख
Show comments