suvichar
✕

बेस्ट टॉप-5 स्मार्टफोन, बघा लिस्ट

Updated: गुरूवार, 19 मे 2022 (14:49 IST)
 
OnePlus Nord CE 2 Lite 5G
किंमत - 19,999 रुपये 
OnePlus Nord CE 2 Lite 5G यात 6.59 इंच फुल-एचडी+ डिस्प्ले आहे. यात 120Hz चे डायनेमिक रिफ्रेश रेट आहे जेव्हाकि 240Hz टच रिस्पॉन्स रेट आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर आहे. फोनमध्ये 64-मेगापिक्सल ट्रिपल कॅमरा आणि 16-मेगापिक्सल सेल्फी सेंसर आहे. फोनमध्ये 33W SuperVOOC वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी आहे.
 
Samsung Galaxy M33 5G 
किंमत - 17,999 रुपये 
फोनमध्ये क्वाड रियर कॅमरा सेटअप आहे ज्यात 50MP चे प्रायमरी सेंसर, 5MP अल्ट्रा-वाइड-एंगल सेंसर, 2MP चे मॅक्रो शूटर आणि 2MP चे डेप्थ सेंसर आहे. या फोनमध्ये 8MP चा सेल्फी शूटर देखील आहे. गॅलेक्सी M33 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.6-इंच FHD+ डिस्प्ले आहे. फोनमध्ये 25W चार्जिंग सपोर्टसह 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर 5nm Exynos प्रोसेसर देखील आहे.
 
Poco X4 Pro 5G
किंमत - 17,999 रुपये 
POCO X4 Pro 5G में 120Hz सुपर एमोलेड डिस्प्ले. टच सँपलिंग रेट 360Hz. 67W MMT Sonic चार्जिंग सपोर्ट. Poco X4 Pro 5G स्मार्टफोन मध्ये 64MP कॅमरा सपोर्ट.
 
Realme 9 Pro 
किंमत - 17,999 रुपये 
Realme 9 Pro 5G मध्ये 6.6 इंच फुल एचडी प्लस LCD पॅनल, जे 120Hz रिफ्रेस्ड रेट सपोर्टसह येतं. ऑक्टा-कोर Qualcomm Snapdragon 695 SoC चिपसेट सपोर्ट. 64-मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमरा 8-मेगापिक्सल वाइल एंगल लेंस आणि 2-मेगापिक्सल मायक्रो सेंसर सपोर्ट. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सल लेंस कॅमरा. 5,000mAh बॅटरी आणि 33W डार्ट चार्ज सपोर्ट.
 
Samsung Galaxy F23 5G 
किंमत - 15,999 रुपये  
Galaxy F23 5G स्मार्टफोन मध्ये 6.6 इंच फुल एचडी प्लस. 120Hz स्क्रीन रिफ्रेस्ड रेट सह येणार. Snapdragon 750G मोबाइल प्लेटफॉर्म प्रस्तुत. 50MP ट्रिपल रियर कॅमरा सेटअप. 123 डिग्री अल्ट्रा वाइड लेंस सपोर्ट. फोनच्या फ्रंटमध्ये 8 मेगापिक्सल कॅमरा. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी ज्याला 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल.

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

मुंबईतील विरार येथे एका फ्लॅटमध्ये तीन सख्ख्या भावंडांचे मृतदेह आढळले

रशियन ड्रोनचा युक्रेनियन ट्रेनवर हल्ला, १३ जणांचा मृत्यू

मुंबई इंडियन्सचा मोठा निर्णय! मलिंगासह दोन महत्त्वाच्या प्रशिक्षकांची सुट्टी; IPL 2027 पूर्वी सपोर्ट स्टाफमध्ये मोठे बदल

LIVE: अकोल्यात दुष्काळाचा फटका: १ लाख रुपयांच्या कर्जापोटी दिव्यांग शेतकऱ्याचे घर सील

नागपुरातील पराभवामुळे महायुतीत वादाची ठिणगी; शिंदेंना मुख्यमंत्री करण्याची मागणी जोर धरू लागली!

पुढील लेख
Show comments