Dharma Sangrah
✕

ओप्पो रेनोमध्ये असू शकतो 48 मेगापिक्सेल कॅमेरा आणि 10X झूम

Updated: सोमवार, 8 एप्रिल 2019 (16:32 IST)
 
टीझरच्या मते, Oppo Renoच्या मागील पॅनेलवर ट्रिपल रीअर कॅमेरा सेटअप राहील, ज्यामधून एक 48 मेगापिक्सेल सोनी IMX 586 सेन्सर, 8-मेगापिक्सेल वाइड-अँगल सेन्सर (120 डिग्री) आणि 13 मेगापिक्सल पेरिस्कोप टेलीफोटो सेंसर जे 10x झूम सेंसरसह येईल। Oppo Reno 10x Zoom Edition च्या नावाबद्दल आधी देखील माहिती समोर आली होती. स्मार्टफोनमध्ये 6 जीबी ते 8 जीबी पर्यंतचे रॅम व्हेरिएंट असू शकतात। फोन 128 जीबी किंवा 256 जीबी स्टोरेज वेरिएंटसह काढला जाऊ शकतो. अजून ही माहिती उपलब्ध नाही आहे की हा फोन कधी लॉन्च केला जाईल?

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

कार प्रेमींसाठी आनंदाची बातमी! लवकरच लाँच होणार ३ जबरदस्त हॅचबॅक गाड्या, नवीन WagonR देखील यादीत

महाराष्ट्रातील १.२२ कोटी मतदारांना दिलासा! ९९.% नावे कायम राहणार; अंतिम यादी ३० नोव्हेंबरला जाहीर होणार

नागपूर हादरले! आईच्या प्रियकराकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; जेवणाच्या बहाण्याने लॉजवर नेऊन केले कृत्य

Operation Tiger 3.0 पोस्टर व्हायरल; महाराष्ट्राच्या राजकारणात 'ऑपरेशन टायगर'ची पुन्हा चर्चा

मुंबई-भुसावळ रेल्वे मार्गाला बळकटी! कसारा ते मनमाड दरम्यान १०,१५४ कोटी रुपये खर्चातून तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका उभारली जाणार

पुढील लेख
Show comments