Daily Horoscope
✕

TikTok चा फोन लवकरच येणार, शाओमी, वीवो, ओप्पोला देणार टक्कर

Updated: मंगळवार, 28 मे 2019 (16:23 IST)
 
TikTok चा फोन येणार म्हटल्यावर हा फोन शाओमी, ओप्पो आणि विवो यासारख्या लोकप्रिय मोबाईल कंपन्यांना टक्कर देणार आहे. या स्मार्टफोनमधए न्यूज एग्रीगेटर Jinri Toutiao, व्हिडियो अॅपप TikToK प्रीलोडेड असणार. याव्यतिरिक्त यात स्ट्रीमिंग म्यूजिक सर्व्हिस असेल.
 
रिपोर्टनुसार, ByteDance ने आपल्या स्मार्टफोनसोबतच प्रोडक्ट पोर्टफोलियो मजबूत करू इच्छित आहे. मात्र या स्मार्टफोनबाबत अधिक माहिती समोर आलेले नाहीत. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, ByteDance चे सीईओ झांग यिमिंग यांचं खूप दिवसांपासून स्मार्टफोन तयार करण्याचं स्वप्न होतं. बीजिंग कंपनीने Smartisan सह डीलची पृष्टी झाली आहे. सोबतच Smartisan च्या काही कर्मचार्‍यांना हायर केले गेले आहे. 
 
टिक टॉक युजर्सना लक्षात ठेवून हा बजेटमध्ये बसणारा स्मार्टफोन असण्याची शक्यता आहे. या दरम्यान iPhone आणि iPad वर टिक टॉक अत्यंत प्रसिद्ध अ‍ॅप असल्याचे सांगितले गेले आहे. मार्च 2019 च्या तिमाहीत TikTok ला 3.3 कोटी वेळ्या डाउनलोड केले गेले आहेत. तरी गूगल प्ले स्टोअरमध्ये हा सर्वात पॉप्युलर अॅप नव्हता. गूगल प्ले स्टोअरहून टिकटॉक 88.2 मिलियन वेळा डाउनलोड केले गेले.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची दमदार कामगिरी; ८५ पैकी २९ पदकांमध्ये रिलायन्स फाऊंडेशनचे योगदान, नीता अंबानींकडून अभिनंदन

LIVE: उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप

अमित शाह निवडणूक आयोगाचा वापर करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप

मला भाजपशी काही अडचण नाही...’; गर्जना मोर्चात राज ठाकरेंनी मांडल्या प्रमुख मागण्या

भाजपने विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली; पुणे-नागपूरमधील तीन जागांसाठी नावे निश्चित

पुढील लेख
Show comments