testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

48 मेगापिक्सेल आणि पंच होल डिस्प्लेसह Motorola One Vision लॉन्च

Last Modified गुरूवार, 16 मे 2019 (16:53 IST)
ने अखरे आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. ब्राझीलमध्ये सादर केलेल्या या फोनच्या बॅक पॅनलवर 48 मेगापिक्सेल कॅमरा आहे आणि सेल्फीसाठी पंच होल डिस्प्ले देखील आहे. त्याच्या बॅक पॅनलवर glass gradient आहे. या फोनची किंमत कंपनीने सुमारे 23,000 रुपये निश्चित केली आहे. मोटोरोलाचा हा स्मार्टफोन Google च्या Android प्रोग्रामचा भाग आहे. याव्यतिरिक्त, हे आउट ऑफ द बॉक्स अँड्रॉइड पाई आणि आगामी ओएस अँड्रॉइड क्यूचे अपडेट प्राप्त करेल.

* Motorola One Vision तपशील -

हे इंडस्ट्रीच्या प्रथम 21:9 CinemaVision सह येतं आणि यात 6.3-inch Full HD+ डिस्प्ले देण्यात आलं आहे. यात सॅमसंगचा Exynos 9609 processor वापरला गेला आहे. यासह या फोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे आणि मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने 512 जीबी एसडी कार्ड लावला जाऊ शकतो. हा फोन ड्युअल कॅमेरा सेटअपसह येतं, ज्यात एक 48-megapixel sensor आणि इतर 5-megapixel sensor चा आहे, आणि कंपनीने यात सॅमसंगचा कॅमेरा सेन्सर वापरला आहे. सेल्फी प्रेमींसाठी यात 5-megapixel selfie camera आहे. हा फोन टाइप सी यूएसबी केबल, फिंगरप्रिंट सेन्सर आणि 3500 एमएएच बॅटरीसह येतो जो टर्बो चार्जिंगला सपोर्ट करतो.


यावर अधिक वाचा :

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना माझ्याशिवाय राहवत नाही. ते ...

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी गड किल्ल्यांना लग्नसमारंभांसाठी भाडे ...

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. संजय ...

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने ‘फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स’ नावाचे एक नवे व्हिडीओ ...

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत
भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोलवर बंदी घातली आहे. ...

बेक्झिट : बोरिस जॉन्सन म्हणतात, UK आणि युरोपियन युनियनमध्ये ...

बेक्झिट : बोरिस जॉन्सन म्हणतात, UK आणि युरोपियन युनियनमध्ये अखेर करार झालाय
युनायटेंड किंग्डम आणि युरोपियन युनियन यांच्यात ब्रेक्झिटसंदर्भातला एक करार निश्चित झाला ...

आचारसंहिता भंगाबद्दल राहुल गांधींवर कारवाई करा प्रदेश ...

आचारसंहिता भंगाबद्दल राहुल गांधींवर कारवाई करा प्रदेश भाजपची निवडणूक आयोगाकडे मागणी
वणी (जि. यवतमाळ ) येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असभ्य ...

दिवाळी आगोदर सहा दिवस राहणार बँका बंद, ही आहेत कारणे

दिवाळी आगोदर सहा दिवस राहणार बँका बंद, ही आहेत कारणे
ऑक्टोबर महिना संपत असून काही दिवस बाकी आहेत. उर्वरीत दिवसांमध्ये देशातील वेगवेगळ्या ...

विधानसभा निवडणूक: नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यात ...

विधानसभा निवडणूक: नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यात संघर्षाला नेमकी सुरुवात केव्हा झाली?
"नारायण राणे मातोश्रीच्या मिठाला जागले नाहीत. भाजपनं कणकवलीत इतर कुणालाही उमेदवारी दिली ...

उदयनराजेंनी केलं गडकिल्ले भाडेतत्वावर देण्याचं समर्थन, ...

उदयनराजेंनी केलं गडकिल्ले भाडेतत्वावर देण्याचं समर्थन, उलटसुलट चर्चा सुरू
"गडकिल्ले लग्नसमारंभासाठी भाडेतत्त्वावर देण्यात काही चुकीचे वाटत नाही. आपण मंदिरांमध्ये ...