इस्लामाबाद- राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना सत्तेवर हटवण्यासाठी परस्परांचे कट्टर शत्रू असलेल्या पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि पाकिस्तान मुस्लिम लिग (नवाज गट) यांच्यातील मतभेत आता तीव्र झाले आहेत.
पाकचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांच्‍यावर दहशतवादी हल्‍ला होण्‍याची शक्‍यता लक्षात घेता पाक सरकारने त्‍यांना व्‍हीव्‍हीआयपी सुरक्षा देण्‍याचे निश्चित केले आहे.
इस्लामाबाद, एकावेळी अमेरिकेलाही जवळ करायचे आणि त्याचवेळी कट्टरपंथीयांनाही दूर लोटायचे नाही, या दुटप्पी धोरणानेच मुशर्रफ यांच्यावर ही वेळ आल्याचे बोलले जात आहे.
वॉशिंग्टन- अमेरिकेने दहशतवादा विरोधात पुकारलेल्या युद्धात मुशर्रफ यांनी समर्पक साथ दिल्याचे स्पष्ट करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी पाकचे मावळते राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांची स्तुती केली आहे.
मुशर्रफ यांच्या कामाची तरफदारी करणाऱ्या डेमोक्रेटीक पक्षाने आता त्यांच्यावर टीकेची झोड उडवली आहे.
इस्लामाबाद, आपल्या राजीनाम्याची घोषणा करण्यासाठी देशाला उद्देशून भाषण करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत परवेझ मुशर्रफ हे द्विधा मनस्थितीत होते, असे त्यांच्या काही जवळच्या व्यक्तींचे म्हणणे आहे.
लाहोर पाकिस्तानात आतापर्यंत चार लष्करशहांनी देशाची सत्ता हातात घेतली. त्यांच्यात काही साम्यही आहे. या सगळ्यांनी सत्ता हातात घेतली तेव्हा देशाची अर्थव्यवस्था राजकारण्यांनी डबघाईला आणून ठेवली होती.
इस्लामाबाद- पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदी महिला आरूढ होऊ शकते, असे संकेत पाकिस्तान पीपल्स पक्षाचे सहअध्यक्ष असफि अली झरदारी यांनी दिले आहे. मात्र सत्ताधारी आघाडीत सहमतीनंतरच अंतिम निर्णय होईल, असे सांगून स्वत: शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले.
वॉशिंग्टन- पाकचे राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ हे खूप चांगले आणि वचनाचे पक्के आहेत, परंतु अमेरिकेला लोकशाहीही महत्त्वाची असल्याने मुशर्रफ यांना अमेरिकेत आश्रय देणे अशक्य असल्याचे मत अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री कोंडालिजा राईस यांनी व्यक्त केल्याने आता ...
सत्ताधाऱ्यांविरोधात कट रचतो असा आरोप माझ्यावर केला जातो, पण असे असते तर पाकमध्ये मी लोकशाहीची स्थापनाच होऊ दिली नसल्याचे ते म्हणाले. मला गेल्या आठ वर्षात असलेल्या अनुभवाचा फायदा सरकारने करून घेण्याऐवजी ते मला पाकपासून वेगळे करण्याचा प्रयत्न करत असून ...
बीजिंग- मुशर्रफ यांच्या काळात उभय देशांचे संबंध आणखी सुधारल्याचे स्पष्ट करत चीनने मुशर्रफ यांच्यावर स्तुती सुमनांची उधळणं केली आहे.