बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सोशल मीडियावर कायम अॅिक्टिव्ह राहते. अलीकडेच तिने आपले नवीन फोटो शेअर केले आहेत. या छायाचित्रांमध्ये जॅकलिन व्हाईट नॉटटेड क्रॉप टॉप आणि ऑरेंज कलर शॉर्टमध्ये पोज करताना दिसत आहे.
डार्क मेकअप, न्यूड लिपस्टिक आणि ओपन हेअर जॅकलिन फर्नांडिसमध्ये सौंदर्य अधिकच वाढवत आहे.
जॅकलिन फर्नांडिसची ही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
कधी अभिनेत्री पलंगावर बसलेली असते तर कधी पलंगावर झोपून कातिलाना शैलीत पोज देते.