Photo Gallery %e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%9f%e0%a4%a8 %e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6 %e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be%e0%a4%a8 %e0%a4%a8%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a5%80 316.htm

Notifications

राजस्थान नगरी

पर्यटन Even...

VIEW ALL
स्कॉटलॅंड

स्कॉटलॅंड

VIEW ALL
पॅरिस

पॅरिस

VIEW ALL
डिज्नीलँड

डिज्नीलँड

VIEW ALL
सुंदर लंडन

सुंदर लंडन

VIEW ALL
स्वित्झरलँड

स्वित्झरलँड

VIEW ALL
कुफरीतील हिमवृष्टीचे फोटो ...

कुफरीतील हिमवृष्टीचे फोटो ...

VIEW ALL
लोहगड किल्ला

लोहगड किल्ला

VIEW ALL
महाबळेश्वर

महाबळेश्वर

VIEW ALL
केरळ

केरळ

VIEW ALL
कान्हा राष्ट्रीय उद्यान

कान्हा राष्ट्रीय उद्यान

VIEW ALL
राजस्थान नगरी

राजस्थान नगरी

VIEW ALL
आकर्षक पर्यटन स्थळ मांडू

आकर्षक पर्यटन स्थळ मांडू

केरळमधील ३,००० वर्षे जुने नीरपथूर महादेव मंदिर! येथील शिवलिंग वर्षभर पाण्यात बुडलेले असते

केरळमधील ३,००० वर्षे जुने नीरपथूर महादेव मंदिर! येथील शिवलिंग वर्षभर पाण्यात बुडलेले असतेIndia Tourism : भारतात भगवान शिवाला समर्पित अनेक मंदिरे आहे, जी त्यांच्या अद्वितीय परंपरा आणि रहस्यांसाठी ओळखली जातात. त्यापैकीच एक म्हणजे केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील नीरपथूर महादेव मंदिर. या मंदिराचे सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे येथील शिवलिंग वर्षभर पाण्यात बुडलेले असते. यामुळेच भाविक या मंदिराला भेट देण्यासाठी दूरदूरहून येतात. पावसाळ्यात येथील दृश्य अधिकच सुंदर होते. श्रावण महिन्यात एक पूर्णपणे वेगळेच रंग पाहायला मिळतात. सभोवतालची हिरवळ, पावसाळा आणि पाण्याने भरलेले गर्भगृह या मंदिराचे सौंदर्य आणखी वाढवतात. असे म्हटले जाते की हे मंदिर सुमारे ३००० वर्षे जुने आहे.