मुले आत्मनिर्भर आणि जबाबदार बनली
घरी राहिल्याने परंपरा आणि संस्कारांची समज वाढली
कुटुंबासोबत वेळ घालवून संबंधात सुधार
ऑनलाइन अभ्यासात विषय समजणे कठीण झाले
ऑनलाइन शिक्षणापेक्षा सोशल मीडिया
गेम आणि व्हिडिओ वर अधिक वेळ घालवला
घरच्या जेवणाला पसंती दिली
घरात राहिल्याने स्पोर्ट्स स्पिरिट कमी झाली