कोरोना महामारीचा तुमच्या जीवनावर कसा परिणाम झाला?
2021 मध्ये तुमच्यासाठी सर्वात अभिमानाचा क्षण कोणता होता?
2021 मधील असा प्रसंग जेव्हा तुम्ही तुमचे अश्रू रोखू शकला नाहीत?
देशातील आरोग्य सेवांमध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारच्या सुधारणा व्हावी असे वाटते?
कोरोना नंतरच्या भविष्याबद्दल तुम्हाला काय वाटते-
कोरोनाच्या काळात वैयक्तिक संबंधांवर काय परिणाम झाला-
कोरोनाच्या काळात यापैकी कोणाबद्दल सन्मान वाढला-
2021 मधील सर्वात मोठं सामाजिक बदल-
छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझल खान यांची भेट कोणत्या गडावर झाली होती ?
२०२० मधील महाराष्ट्रातील मधील मोठी घटना?