उमरगा- उमरगा मतदारसंघातील शिवसेनेचे उमदेवार ज्ञानराज चौगुले यांनी मतदारांकडून सात रूपये गोळा करण्याचा अभिनव प्रयोग सुरू केला आहे. या प्रयोगात मतदार सात रूपये देतील मात्र त्यांना साथ देतील का? अशी चर्चा आहे.
पुणे - येत्या विधानसभा निवडणूकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी पुण्याच्या एका अपक्ष उमेदवाराने अभिनव मार्गाचा अवलंब केला आहे. वाचन संस्कृती वाढीला लावण्याच्या उदात्त हेतुचा हवाला देत या उमेदवाराने मतदारांना घरोघर वाटलेल्या पत्रातून ४० पुस्तकांची यादी ...
महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा वसा घेऊन पुढे निघालेले तेजतर्रार नेते, मराठी माणसाची बुलंद तोफ, उत्तर भारतीयांचे निर्दालक, हिंदीनिर्मूलक श्रीमान राजजी ठाकरे यांच्या 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' नामक संघटनेने गत काही दिवसांत तमाम मराठीयांचे लक्ष वेधून ...