बुधवार, 1 फेब्रुवारी 2023
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. परीक्षेची तयारी
Written By
Last Updated: शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (12:02 IST)

JEE Main Session 1 Postponed: जेईई मेन सेशन 1 परीक्षेच्या तारखांमध्ये बदल, नवीन वेळापत्रक तपासा

JEE Exam
JEE Main Session 1 Postponed: जे विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत, ते अधिकृत वेबसाइटवर जारी केलेली नोटीस त्वरित तपासू शकतात. NTA ने फक्त Session 1 च्या  परीक्षेच्या तारखा बदलल्या आहेत. जारी केलेल्या नोटीसमध्ये विद्यार्थी परीक्षेच्या सुधारित तारखा देखील पाहू शकतात.  
jee exam