Dharma Sangrah
✕

पुणे जिल्ह्यातील देहूगाव परिसरात कौटुंबिक वादातून आधी केली पत्नीची हत्या, नंतर पतीची आत्महत्या

Updated: सोमवार, 21 सप्टेंबर 2026 (18:08 IST)
ALSO READ: IIT मुंबई विद्यार्थी साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण: तपास गुन्हे शाखेकडे सुपूर्द; विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना देहूगाव परिसरातील सोसायटीमध्ये घडली. या घटनेत शुभांगी आकाश बारस्कर २६ हिचा मृत्यू झाला, तर तिचा पती आकाश रामदास बारस्कर २८ जखमी झाला असून त्याच्यावर उपचारासाठी रुग्णालयात उपचार सुरू आहे. हे जोडपे गेल्या चार महिन्यांपासून देहूगावमध्ये हा फ्लॅट भाड्याने घेऊन राहत होते. या घटनेबाबत पोलीस अधिकारी यांच्याकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी पती हा परिसरातील एका आयटी कंपनीत अभियंता म्हणून काम करत होता. त्याने आपल्या गावात जमीन खरेदी केली होती, ज्याला त्याची पत्नीने वारंवार विरोध केला होता. हा मुद्दा दोघांमध्ये मोठ्या वादाचे कारण बनला होता.  या घटनेमागे आणखी काही कारण होते का, याचा तपास देहू रोड पोलीस करत आहे. 
ALSO READ: 
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

मध्यावधी निवडणुकांपूर्वी ट्रम्प यांची अनोखी घोषणा: "मतचोरी पकडा, १० लाख डॉलर्सचे बक्षीस मिळवा

भारताने तिसरा टी-२० सामना सहा गडी राखून जिंकला

नायजेरियात गोळ्या घालून ६२ जणांचा मृत्यू, हजारो लोकांनी घरे सोडली

भारतीय पुरुष हॉकी संघाची दमदार सुरुवात, बांगलादेशचा पराभव

अभिषेक शर्माने सूर्यकुमार यादवचा विश्वविक्रम मोडला, नवा इतिहास रचला

पुढील लेख
Show comments