Festival Posters
✕

कार्ला -मळवली पुलावरून एक जण वाहून गेला, शोधण्याचे कार्य सुरु

Updated: शुक्रवार, 5 जुलै 2024 (20:41 IST)

शुक्रवारी पुलावरून जाताना एक व्यक्ती नदीपात्रात वाहून गेल्याची घटना घडली आहे. त्यानंतर बचाव पथकाने त्याला शोधण्याची मोहीम राबवली.सध्या नदीपात्रात जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या मुळे व्यक्तीचा मृतदेह शुक्रवारी सायंकाळ पर्यंत सापडू शकला नाही. 

कार्ला- मळवली दरम्यान इंद्रायणी वरील पुलाचे काम सुरु असल्यामुळे नागरिकांना जुन्या पुलावरून ये-जा करावी लागत आहे. नागरिकांना या मुळे मोठ्या अडचणींना सामोरी जावे लागत आहे. पुलाचे काम लवकर करण्याचे निवेदन भाजपचे रवींद्र भेगडे यांनी तहसीलदारांना दिले होते. त्यांनी पुलाचे काम लवकर करण्याची मागणी केली होती. आज ही दुर्देवी घटना घडली. मृतदेहाचा शोध घेण्यात येत आहे.  
 
Edited by - Priya Dixit  
 

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

पितृपक्षात नाशिकमधील त्र्यंबकेश्वरला रोख रकमेचा तुटवडा; दुकानदारांचा ऑनलाईन पेमेंट स्वीकारण्यास नकार

LIVE: एटीएम रिकामे, व्हीआयपी दर्शन बंद! नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये रोख रकमेचा तुटवडा

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा डंका! ५ ऑक्टोबर रोजी साताऱ्याच्या गुणवंत खेळाडूंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत

हार्दिक पांड्याला एकदिवसीय संघातून वगळले, सूर्यांश शेडगेचा संघात समावेश

रशियामध्ये प्लेगचा प्रसार; प्लेगविरोधी संशोधन संस्थेतील एका कर्मचाऱ्याच्या मृत्यू

पुढील लेख
Show comments