संबंधित माहिती
- आळंदीत इंद्रायणी नदी जलप्रदूषणामुळे फेसाळली
- Alandi : मराठा आरक्षणासाठी 22 वर्षीय तरुणाची आत्महत्या
- Pune : पोहण्यासाठी गेलेली दोन तरुण इंद्रायणी नदीत बेपत्ता
- पुणे : वारकऱ्यांवरील लाठीमार प्रकरणी दावे-प्रतिदावे
- आळंदी : संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यात पास देण्यावरून वाद, वारकरी-पोलीस यांच्यात झटापट, फडणवीस म्हणाले...
आळंदीत विषारी फेसानं भरली इंद्रायणी नदी
येत्या 23 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी निमित्त वारकरी मोठ्या प्रमाणात आळंदीत येणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील असलेल्या औद्योगिक क्षेत्रामुळे कारखान्यातील रासायनिक सांडपाणी , थेट इंद्रायणीत सोडले जात असल्यामुळे इंद्रायणीचं पाणी पुन्हा फेसाळलं आहे.
हे पाहून आळंदीच्या रहिवाश्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. इंद्रायणीला हिम नदीचे रूप आले असून पांढऱ्या फेसाचे ढीग पाण्यावर तरंगत होते.
नागरिकांनी पाहत प्रदूषण नियंत्रण मंडळ, आळंदी नगर परिषद, पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून कार्तिकी यात्रापूर्वी नदी प्रदूषण रोखण्यास उपाय योजना करण्याची मागणी केली आहे.
Edited by - Priya Dixit
