Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यातील कात्रज येथे एमबीबीसीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

Updated: बुधवार, 9 सप्टेंबर 2026 (19:35 IST)
ALSO READ: पुण्यातील कोंढवा येथे जुन्या वैमनस्यातून गुन्हेगारांनी गोळीबार केला; १० आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रजच्या एका सोसायटीत तरुणीने इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून उडी मारल्याची माहिती मिळतातच भारती विद्यापीठ पोलीस पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. तरुणी त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. तरुणी गंभीर अवस्थेत आणि बेशुद्ध होती.  
  ALSO READ: रिल्स बनवणे महागात पडले; ड्रोनने चित्रीकरण करणाऱ्या चार तरुणांवर पोलिसांनी कारवाई केली
 घटनेनंतर पोलिसांनी तिच्या भावाकडे चौकशी केली असता, मायाचे कोणाशीही वाद किंवा भांडण झाले नसल्याचे त्याने स्पष्ट केले. सध्या वैद्यकीय महाविद्यालयात परीक्षा सुरू असल्याने अभ्यासाच्या आणि परीक्षेच्या प्रचंड तणावातून तिने हे कृत्य केले असावे, असा संशय भावाने व्यक्त केला असून या प्रकरणी कोणावरही संशय नसल्याचे सांगितले.  पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. 
Edited By - Priya Dixit 
ALSO READ: फॉर्च्युनर गाडीची रील बनवण्यासाठी संपूर्ण महामार्ग रोखला; पुण्यातील चाकणमधून धक्कादायक व्हिडिओ समोर आला

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

११ सप्टेंबर रोजी देशभरातील बँकांचा संप, मागण्या पूर्ण न झाल्यास अनिश्चित काळासाठी आंदोलन

LIVE: आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये युवा संवाद आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन

किरकोळ वादातून नागपूरच्या बॅरल कॅफेमध्ये आग लावल्याप्रकरणी दोघांना अटक

इराण-अमेरिका युद्ध तीव्र झाले, तेलाच्या किमती पुन्हा वाढल्या

नाशिकमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी युवा संवाद आणि वृक्षारोपण कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधला

पुढील लेख
Show comments