Festival Posters

कर्जामुळे एमपीएससीची तयारी करणाऱ्या पुण्यातील विद्यार्थ्यांची गळफास घेत आत्महत्या

Updated: बुधवार, 9 सप्टेंबर 2026 (20:13 IST)
ALSO READ: पुण्यातील दहीहंडी उत्सवात अश्लील नृत्य केल्याप्रकरणी गौतमी, राधा पाटील आणि निशा मुंबईकर यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल
 सदर घटना नारायण पेठात घडली असून प्रथमेश हा तरुण गेल्या दीड ते दोन वर्षांपासून पुण्याच्या नारायण पेठ इथे एमपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी धाराशिव येथून आला होता. काही काळापासून त्याला आर्थिक ताण होता. त्याने एकाकडून पैसे उसने घेतले असून त्याला पुण्यात राहणे आणि कर्जाची परतफेड करणे कठीण होत होते. त्याच्या खोलीचे भाडे देखील थकले होते. तो घरी परत जाण्याचा विचार करत होता. 
ALSO READ: रिल्स बनवणे महागात पडले; ड्रोनने चित्रीकरण करणाऱ्या चार तरुणांवर पोलिसांनी कारवाई केली
त्याने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली त्यात त्याने अर्थी चणचण , उसने घेतलेले पैसे  असे नमूद केले होते.. प्रथमेशवर नेमके किती कर्ज होते, त्याने कोणाकडून पैसे घेतले होते आणि आत्महत्येमागे अन्य कोणते कारण आहे का, याचा तपास पोलिस करीत आहेत. सुसाईड नोटमधील उल्लेखांच्या आधारे संबंधित व्यक्तींचीही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. 
Edited By - Priya Dixit 
ALSO READ: पुण्यातील कात्रज येथे एमबीबीसीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

पुण्यातील कात्रज येथे एमबीबीसीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

११ सप्टेंबर रोजी देशभरातील बँकांचा संप, मागण्या पूर्ण न झाल्यास अनिश्चित काळासाठी आंदोलन

LIVE: आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये युवा संवाद आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन

किरकोळ वादातून नागपूरच्या बॅरल कॅफेमध्ये आग लावल्याप्रकरणी दोघांना अटक

इराण-अमेरिका युद्ध तीव्र झाले, तेलाच्या किमती पुन्हा वाढल्या

पुढील लेख