suvichar
✕

ओशो आश्रमालाही कोरोनाचा जबर फटका, घेतला हा मोठा निर्णय

Updated: बुधवार, 10 मार्च 2021 (07:55 IST)
 
एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, ओशो रजनीश यांनी स्थापन केलेल्या संप्रदायाच्या मुख्य कार्यालयानं गेल्या वर्षी महामारीमुळे आश्रमातील कार्य स्थगित केले होते. सर्व सुविधायुक्त या आश्रमात जगभरातील श्रीमंत आणि प्रसिद्ध व्यक्ती योग करण्यासाठी येतात.
 
फाउंडेशननं १.५ एकरमधील दोन प्लॉट विकण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये एक जलतरणतलाव आणि टेनिस कोर्ट आहे. शेजारीच राहणारे बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक आणि विशेष कार्यकारी अधिकारी राजीव बजाज यांना हे दोन्ही प्लॉट विकण्यात येणार आहेत.
 
ओआयएफ एक धर्मादाय न्यास असून, त्यांनी मुंबईतील धर्मादाय आयुक्त यांना जानेवारीत एक निवेदन देऊन दोन्ही प्लॉट विकण्यासाठी मंजुरी मागितली होती. ओशो यांच्या अनुयायांपैकी एक समूह फेंड्स फाउंडेशनने या विक्रीवर आक्षेप घेतला असून, धर्मादाय आयुक्तांनी समूहाला या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास मंजुरी दिली आहे.

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

LIVE: सर्वोच्च न्यायालयाने बीएमसी आयुक्त अश्विनी भिडे यांच्या विरोधात अवमान कारवाई केली

विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली

पुरुषांच्या ५० मीटर पिस्तूल सांघिक प्रकारात सुवर्णपदक आणि महिलांच्या १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्यपदक जिंकले

India vs New Zealand : ऑकलंड एकदिवसीय सामन्यातून सिराज आणि कुलदीप बाहेर

डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का; स्वतःच्याच बालेकिल्ल्यात पसंतीचे तीनही उमेदवार पराभूत

पुढील लेख
Show comments