suvichar

पुण्यात १ नोव्हेंबरपासून उद्याने खुलणार

मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020 (08:00 IST)
कोरोना संसर्गाच्या गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली उद्याने येत्या १ नोव्हेंबरपासून खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतच आदेश महापालिकेकडून लवकरच काढला जाईल’, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
 
कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून शहरातील सर्व उद्याने बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता कोरोना संसर्ग बऱ्यापैकी आटोक्यात असताना उद्याने खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतच्या सूचना महापौर मोहोळ यांनी दिल्या आहेत. कोरोना संसर्ग नियंत्रणात असला तरी अटी आणि शर्थीच्या आधारावर उद्याने खुली केली जाणार आहेत.

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

मानसिक छळ आणि लैंगिक अत्याचाराला कंटाळून अमरावतीत १७ वर्षीय मुलीची आत्महत्या

यवतमाळसह ३ जिल्ह्यांमध्ये ४.६ तीव्रतेचा भूकंप; हिंगोलीतील वास्मतमध्ये भिंतींना तडे गेले

LIVE: यवतमाळमधील उमरखेडसह ३ जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के

फक्त ४० ते ५० दिवसांत हमखास आणि नगदी उत्पन्न मिळवून देणारे पीक - मुळा!

LIVE: प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी वीर जीवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारले जाणार

पुढील लेख