Dharma Sangrah
✕

पुण्यात पीएचडी विद्यार्थिनीची मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या

Updated: सोमवार, 13 एप्रिल 2026 (16:13 IST)
ALSO READ: केयरटेकरच्या तोंडात कोंबला बोळा तर सुरक्षा रक्षकाला चावा; पुणे रेस्क्यू सेंटर मधून १३ बांगलादेशी महिला फरार
अटक केलेला आरोपी विद्यार्थिनीचे संशोधन मार्गदर्शक होते आणि ती गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी करत होती. विद्यार्थिनीच्या वडिलांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले.  
ALSO READ: प्रेमात अडथळा ठरणाऱ्या चिमुकल्याला जन्मदात्या आईनेच प्रियकरासोबत मिळून दिला भयानक मृत्यू
तपासादरम्यान, विद्यार्थिनीची एक आत्महत्या चिठ्ठी सापडली असून, ती एक महत्त्वपूर्ण पुरावा मानली जात आहे. 
या चिठ्ठीत तिने तिच्या मृत्यूसाठी तिच्या संशोधन मार्गदर्शकाला जबाबदार धरले आहे. कुटुंबीयांचा आरोप आहे की, ऑगस्ट २०२५ पासून विद्यार्थिनीचा सतत छळ होत होता, ज्यामध्ये अयोग्य वर्तन, विनयभंग आणि मानसिक दबाव यांसारख्या गंभीर आरोपांचा समावेश असून ही सोसाइड नोट तपासाचा आधार बनली आहे. 
ALSO READ: राईड रद्द केल्यावरून गदारोळ: पुण्यात पाच जणांचा रॅपिडो चालकावर हल्ला; दगडांनी मारून केले जखमी
पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या (IPC) विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे, ज्यामध्ये आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे आणि महिलेवरील हल्ला व विनयभंगाशी संबंधित तरतुदींचा समावेश आहे. सर्व आरोपांची गांभीर्याने चौकशी केली जात असून पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, पोलीस प्रत्येक पैलूची बारकाईने तपासणी करत आहे. 
या प्रकरणातील आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याला 15 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 
Edited By - Priya Dixit 
 

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

खाकीचा अमानुष चेहरा! गरोदर महिलेला पोलिसांची लाथ, महिलेचा दुर्दैवी मृत्यू

iPhone Duo vs Galaxy Z Fold 8 : कोणता फोल्डेबल फोन अधिक चांगला आहे? वैशिष्ट्ये आणि किंमतीबद्दल जाणून घ्या

LIVE: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस सतर्क, 'एक विभाग, एक पोलीस' योजना

नवी मुंबईतील हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश, महिलेला अटक

६ महिन्यांत लग्नाचा दावा! चमत्कारिक मेहंदीसाठी मंदिरात अविवाहित तरुणांची गर्दी, ३५०० किलो मेहंदी ३ तासांत संपली!

पुढील लेख
Show comments