Festival Posters
✕

Pune : झुरळांमुळे पनवेल -नांदेड एक्स्प्रेस थांबली

Updated: रविवार, 6 ऑगस्ट 2023 (11:30 IST)

मिळालेल्या माहितीनुसार,पनवेलवरून नांदेड कडे जाणारी  पनवेल- नांदेड रेल्वे क्रमांक 17613 4 वाजता  निघाली .मात्र या रेल्वेच्या B1 एसी कोच मध्ये झुरळ चक्क प्रवाशांच्या अंगावर पडत होते. या कोच मध्ये लहान मुले, वृद्ध आबाळ, महिला प्रवास करत असताना त्यांच्या अंगावर झुरळ पडत असल्याने प्रवाशी हैराण झाले आहे.

रेल्वेचे एवढे महागडे तिकीट घेऊन देखील रेल्वेकडून प्रवाशांना त्रास होत असल्यामुळे लोकांचा संताप झाला आहे. ही ट्रेन झुरळांनी भरलेली आहे. रेल्वे प्रशासनला तक्रार करून देखील कोणतीही दखल घेतली नाही. प्रवाशांनी शेवटी मागणी करून रेल्वे पुणे स्थानकावर थांबविली ट्रेन मध्ये प्रवास करणारे प्रवासी कैलास मंडळापुरे यांनी सांगितले की या ट्रेन मध्ये फक्त झुरळ आहे. लोकांच्या अंगावर, सामानावर हे झुरळ पडत आहे.   
नंतर रेल्वे प्रशासनाने पेस्ट कंट्रोल करून तब्बल दोन तासांनी रेल्वे नांदेड कडे सोडण्यात आली. 
 
Edited by - Priya Dixit   

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

नवज्योत सिंग सिद्धू आजोबा झाले; नातीला दिले देवी दुर्गेशी संबंधित खास नाव, जाणून घ्या त्याचा अर्थ

लिफ्टमध्ये लघवी पिताना दिसला डिलिव्हरी बॉय; दुर्गंधीमुळे सुरुवातीला कुत्र्याचा संशय, पण सीसीटीव्हीने सत्य उघड केले

'ना चहासाठी बोलावले, ना ताब्यात घेतले': अभिजीत दिपके यांच्या दाव्यावर मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण

अमरावतीत भीषण रस्ते अपघात: ट्रक आणि टेम्पो पिकअपच्या धडकेत ७ जणांचा मृत्यू, १९ जण जखमी

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत: महसूल मंत्री बावनकुळे यांची कारवाईची ग्वाही; पंचनामे जलदगतीने पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू

पुढील लेख
Show comments