Festival Posters
✕

राज ठाकरेंची पुण्यात रणधुमाळी

Updated: मंगळवार, 13 जानेवारी 2026 (18:51 IST)
ALSO READ: माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जानेवारीत मिळणार नाहीत
तसेच राज ठाकरे यांनी आपल्या पुणे दौऱ्यात पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येवर आणि नियोजनाच्या अभावावर अत्यंत गंभीर भाष्य केले आहे. "ज्या पद्धतीने पुण्याचा विस्तार होत आहे आणि सोयीसुविधांवर ताण येत आहे, ते पाहता पुणे लवकरात लवकर बरबाद होईल," अशी भीती त्यांनी व्यक्त केली. हे विधान सध्या पुण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा मोठा विषय ठरले आहे.
 
पुण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी विकासकामांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, "मी विकासाच्या विरोधात नाही, पण एकाच उद्योगपतीची (अदानी समूह) सर्व क्षेत्रांत निर्माण होणारी मक्तेदारी देशासाठी घातक आहे." सिमेंटपासून स्टीलपर्यंत सर्व प्रकल्प एकाच हातांत जाण्यावर त्यांनी आक्षेप नोंदवला.
ALSO READ: पैसे आणि जमिनीच्या लोभाने, सासऱ्याने सुनेच्या हत्येचा रचला कट; गोंदिया जिल्ह्यातील घटना
तसेच आज संध्याकाळी ५-६ वाजेच्या सुमारास प्रचाराच्या तोफा थंडावतील. त्यापूर्वी राज ठाकरे पुण्यात विविध भागांत भेटी देऊन उमेदवारांना बळ देत आहे. त्यांनी पुण्यातील महत्त्वाच्या शाखांना भेटी देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि मतदारांना "बदल घडवण्यासाठी" मतदान करण्याचे आवाहन केले.
ALSO READ: ठाण्यात तांदूळ व्यापाऱ्याकडून लाच घेतल्याप्रकरणी एका सरकारी अधिकाऱ्यासह तिघांना अटक
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

२६५ विमाने नवी मुंबईकडे वळवली जाणार, हा बदल २५ ऑक्टोबरपासून लागू करण्याचा प्रस्ताव

शरद पवार यांनी एमपीएससी उमेदवारांच्या आंदोलनासंदर्भात सरकारला मोठे आवाहन केले

ठाकरे बंधूंवर टीका करीत फडणवीसांनी 'गझनी' तर आशिष शेलार यांनी 'कोल्हे' म्हटले

RBI Monetary Policy 2026: आरबीआयची मोठी बैठक आजपासून सुरू! तुमच्या गृहकर्जाचे हप्ते वाढणार?

एसआयआर आणि ईव्हीएमच्या विरोधात मुंबईत 'विराट गर्जना मोर्चा'; राज आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र आले

पुढील लेख
Show comments