Dharma Sangrah
✕

पुण्यात भटक्या कुत्र्यांच्या चिमुकलीवर हल्ला, ८० हून अधिक टाके लागले

Updated: मंगळवार, 11 ऑगस्ट 2026 (15:38 IST)
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना रविवारी दुपारी घडली, जेव्हा मुलगी जवळच्या झाडाची पाने तोडण्यासाठी घराबाहेर पडली होती. मुलीचे वडील, गिरधर मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, ती झाडाजवळ असताना मोकाट कुत्र्यांच्या कळपाने तिच्यावर हल्ला केला. त्यांनी सांगितले की, या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्या डोक्यावर ८० हून अधिक टाके लागले आहे, तसेच तिच्या हातांना आणि मांडीलाही दुखापत झाली आहे.
ALSO READ: पुण्यात शॅम्पू आणि पाम तेलापासून बनवल्या जाणाऱ्या दुधाच्या रॅकेटचा पर्दाफाश; २४ आरोपींना अटक
या घटनेबद्दल बोलताना, वडिलांनी सांगितले की त्यांच्या परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव ही एक गंभीर समस्या बनली आहे आणि अशा घटना रोखण्यासाठी प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, असे आवाहन त्यांनी केले.
ALSO READ: महाराष्ट्रात भूकंप; पालघरमध्ये एका तासाच्या आत दोन भूकंपाचे धक्के जाणवले
Edited By- Dhanashri Naik<>

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

न्यूझीलंडविरुद्धच्या 'अ' सामन्यांमधून ऋषभ पंत बाहेर, या यष्टीरक्षकाचा समावेश

हसन महमूद कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा पहिला बांगलादेशी वेगवान गोलंदाज ठरला

माझी बदली झालेली नाही, भेसळखोरांविरुद्धचा लढा सुरूच राहणार”; तुकाराम मुंडे यांनी बदलीच्या वृत्तांवर केला खुलासा

LIVE: महाराष्ट्रात किसान कर्ज माफी योजनेअंतर्गत ३.५१ लाखांहून अधिक शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर

मुंबईच्या धारावीचा कायापालट होणार, १०,४३२ घरांच्या बांधकामाला सुरुवात

पुढील लेख
Show comments