Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आव्हाड आणि त्यांच्या १०० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल

Updated: मंगळवार, 8 नोव्हेंबर 2022 (14:49 IST)
 
तक्रारदार परीक्षित धुर्वे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत, ते आणि त्यांची पत्नी हर हर महादेव हा सिनेमा पाहण्यासाठी विवियाना मॉलमध्ये सिनेमागृहात गेले होते. सिनेमा चालू असताना माजी मंत्री आणि त्यांचे कार्यकर्ते तो चित्रपट बंद पाडण्याच्या उद्देशाने सिनेमागृहात आले. त्यांनी “चित्रपटामध्ये चुकीचे दृष्य दाखवले जात असल्याने हा चित्रपट बंद करा” असे बोलून चित्रपट बंद पाडला. त्यावेळी चित्रपट पहाणाऱ्यापैकी कोणीतरी इसमाने “असे कसे कोणीही एैरा गैरा येईल व चित्रपट बंद पाडेल” असे बोलला. त्याचा राग मनात धरून चित्रपट बंद पाडण्यासाठी आलेल्या कार्यकर्ते प्रेक्षकांच्या अंगावर धावून आले. तेव्हा तक्रारदार व त्यांची पत्नी हे प्रथम असल्याने जमावातील ८ ते १० लोकांना त्यांना व त्यांची पत्नी अशा दोघांना धक्काबुक्की केली. यामुळे जितेंद्र आव्हाडांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

सीरियावरून इस्रायल आणि तुर्की यांच्यात संघर्ष, इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी एर्दोगान यांना धमकी

IND vs SL: सारांश श्रीलंकेविरुद्धच्या कोलंबो कसोटीत पदार्पण करू शकतो, हा खेळाडू बाहेर पडू शकतो

लॉझान डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राचा सामना पाथिरागेशी होईल

सोमालियाजवळ समुद्री चाच्यांनी सहा भारतीय आणि शस्त्रे घेऊन जाणाऱ्या मालवाहू जहाजाचे अपहरण केले

मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर बांगलादेशचे नवे राष्ट्रपती झाले

पुढील लेख
Show comments