Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

2 साईभक्तांचा अपघाती मृत्यू

Updated: शनिवार, 12 नोव्हेंबर 2022 (10:55 IST)
 
आदित्य महेंद्र मिठे (24) व कृष्णा संतोष गोळेसर (17) अशी मृत तरुणांची नावे आहेत. पाचही सायकलस्वार रस्त्याच्या डाव्या बाजूने एका मागे एक असे चालत असताना ईशान्येश्वर मंदिराकडे जाणार्‍या कमानीसमोर मुंबई-विरारहून शिर्डीकडे जाणार्‍या महिंद्रा एक्सयुव्ही कारने मागील दोन सायकलस्वरांना जोरदार धडक दिली त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, शिकत असलेल्या महिला चालकाकडून हा अपघात झाला असावा असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. दरम्यान, अपघातावेळी धडकेचा आवाज ऐकून रस्त्यालगत वास्तव्यास असलेल्या तरुणांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन या युवकांनी पांगरी येथील रुग्णवाहिकेला पाचारण केले. 
Edited by : Smita Joshi 

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

रोहित शर्मासोबत 'फॅमिली फुल हाऊस' १९ सप्टेंबरपासून सुरू, टीझर प्रदर्शित

नगदी पिकांपासून फळबागांपर्यंत: जाणून घ्या महाराष्ट्रातील समृद्ध शेती आणि प्रमुख पिके!

न्यूयॉर्क शहरात टाइम्स स्क्वेअरमध्ये एका महिलेने दोघांवर चाकू हल्ला केला, एकाचा मृत्यू

टेनिस यूएस ओपनच्या स्पर्धेत माजी विजेती क्रेजकोव्हा स्पर्धेतून बाहेर

मुंबई एमएसआरटीसी बस: महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC कार्ड सक्तीचे; कार्ड नसल्यास प्रवासात सवलत नाही!

पुढील लेख
Show comments