Festival Posters
✕

'या' आमदारांवर कारवाई करणार, आदित्य ठाकरे यांचा इशारा

Updated: सोमवार, 4 जुलै 2022 (15:06 IST)
 
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी विधान भवनाच्या परिसरात माध्यमांशी संवाद साधताना बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रात मध्यावदी निवडणुका लागण्याची शक्यता आहे. जनता या निवडणुकांसाठी सज्ज आहे. आम्हीसुद्धा निवडणुकांसाठी सज्ज आहोत. शिवसेना कधीच संपणार नाही. ज्यांना जन्म पक्षात अशा प्रकारचे कृत्य केलं. ते दुसऱ्या पक्षातसुद्धा बंडखोरी करतील असे आदित्य ठाकरे म्हणाले. बंडखोर आमदार जनतेला भेटतील तेव्हा पाहू असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

कोटा येथे खाटू श्यामला जाणारी बस खड्ड्यात कोसळली, मध्य प्रदेशातील ८ प्रवाशांचा मृत्यू

मुंबई मेट्रो ३ च्या ॲक्वा लाईनवर भारताचा पहिला मेट्रो पासपोर्ट सुरू

छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी वाया घालवल्यास २५,००० रुपयांपर्यंत दंड

LIVE: मुंबई मेट्रोने भारताचा पहिला मेट्रो पासपोर्ट सादर केला

कल्याणमध्ये ९ आणि ४ वर्षांच्या मुलींवर बलात्कार, आरोपींना अटक

पुढील लेख
Show comments