suvichar
✕

लग्नात पडला पैशांचा पाऊस

Updated: गुरूवार, 12 जानेवारी 2023 (16:27 IST)
 
नंतर ते पैसे तिथे उपस्थित असलेल्या डीजे किंवा वेटर्सना दिले जातात. काही ठिकाणी डीजेच्या तालावर नाचणाऱ्या लोकांमध्ये नोटा हवेत फेकल्या जातात. यानंतर, डीजे आणि वेटर्समध्ये ते उचलण्यासाठी धक्काबुक्की सुरू होते.
 
नोटांचा पाऊस फुलासारखा पडला
पण, पंजाबमधून समोर आलेला व्हिडीओ पाहून तुमचीही तारांबळ उडेल. नोटा फुलासारख्या उडवल्या जात आहेत जणू काही किंमतच नाही. डीजेच्या तालावर डान्स करताना लाखो रुपयांच्या नोटा उडवण्यात आल्या.
 
एकामागून एक नोटा उडवण्याची स्पर्धा लागली आहे. त्याचबरोबर जमिनीवर सर्वत्र फक्त नोटा विखुरलेल्या दिसतात. नाचत नाचत लोक नोटा हवेत उडवत असतात. यानंतर आणखी एक व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये लोक त्या नोटा उचलण्याची स्पर्धा करताना दिसत होते.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

टेम्बाने कांगारुंना फोडला घाम! ऐतिहासिक खेळीसह स्मिथचा विक्रम मोडला

SBI च्या हजारो ग्राहकांचा डेटा लीक?

देशातील सर्वात मोठ्या जिओ आयपीओला पहिल्याच दिवशी ३.१६ पट प्रतिसाद मिळाला

LIVE: नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी आमंत्रित केले

पुढील लेख
Show comments